रम्मी खेळ डाउनलोड | रम्मी अॅप इन्स्टॉल करा | मोफत भारतीय रम्मी डाउनलोड

रमी गेम एप डाऊनलोड करा

Download Rummy Game App

डेस्कटॉपवर रमी खेळायला आवडली? आता रमीचा तोच रोमांच तुमच्या मोबाईलवर अनुभवा.
तुमच्या अँड्रॉइड किंवा आयओएस डिव्हाईसवर रमी गेम एपएप मोफत डाऊनलोड करा आणि तुमच्या मोबाईलवर रमी गेम्सचा वेगवान, सुरक्षित आणि विनाअडथळा अँप अनुभव घ्या. पॉईंट्स, पूल, डील्स आणि रेज रमी प्रकारांची ऑन दि गो मजा लुटा.

तुमच्या अँड्रॉइड आणि आयओएस डिव्हायसेसवर रमी एप डाऊनलोड करून कसे खेळायचे? फक्त ह्या ४ सोप्या चरणांचे अनुसरण करा आणि रमी गेम मोफत डाऊनलोड करा.

एप डाऊनलोड करणे एवढे सोपे कधीच नव्हते
मिस्ड कॉल द्या किंवा क्यूआर कोड स्कॅन करा किंवा तुमचा नंबर लिहा
किंवा डायरेक्ट डाऊनलोड लिंकवर क्लिक करा

मिस्ड कॉल द्या

OR
Enter your mobile number
+91
मोबाईलवर रमी एप डाऊनलोड करा
Rummy Game Download

आपल्या सर्व खेळाडूंना सर्वोत्तम रमी अनुभव प्रदान करण्यासाठी रमीसर्कल वचनबद्ध आहे. आपल्या झकास आणि वेगवान अँड्रॉइड आणि आयओएस अँपसह तुम्ही आता कुठेही आणि कधीही कॅशसाठी ऑनलाईन रमी खेळू शकता.

क्यूआर कोड हा डेन्सो वेव्ह इंकॉर्पोरेटेडचा नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.

रमी एप डाऊनलोड आणि इन्स्टॉल करण्यासाठी तपशीलवार मार्गदर्शक

Download Rummy Game

अँड्रॉइड आणि आयओएसवर रमी एप

अँड्रॉइडसाठी रमी एपीके डाऊनलोड

रमीसर्कल APK फाईल डाऊनलोड करा. हे कसे करायचे ते पहा.

पर्याय १ आणि २- ०८०८०८९४४२२ वर मिस्ड कॉल द्या किंवा तुमचा नंबर लिहा.
तुम्हांला रमीसर्कलकडून एक एसएमएस येईल, ज्यात "डाऊनलोड लिंक" असेल. त्यावर फक्त टॅप करा आणि तुमच्यासमोर रमी डाऊनलोड सुरू होण्यासाठी पॉप–अपसह एक सूचनांचे पान उघडेल. 'ओके' वर क्लिक करा आणि रमीसर्कल APK फाईल तुमच्या फोनवर डाऊनलोड होईल.

पर्याय ३ – QR कोड स्कॅन करा
क्यूआर कोड रीडर अँपचा वापर करून QR कोड स्कॅन करा. डाऊनलोड सुरू करण्यासाठी तुम्हांला मार्गदर्शन करण्यात येईल.

पर्याय ४ – डायरेक्ट रमी एप डाऊनलोड
तुम्हांला फक्त डायरेक्ट एप डाऊनलोड बटणावर क्लिक करायचे आहे आणि रमी एपीके डाऊनलोड व्हायला सुरूवात होईल।

अँड्रॉइडसाठी रमी एप इन्स्टॉलेशन

एकदा का रमीसर्कल APK फाईल डाऊनलोड झाली की इन्स्टॉलेशन सुरू करण्यासाठी तुम्हांला फक्त फाईलवर टॅप करायचे आहे. तुम्हांला कदाचित सावधानीचा इशारा येईल की प्ले स्टोअरशिवाय अन्य स्त्रोतांकडून इन्स्टॉलेशन ब्लॉक आहे. पण काळजी करण्याचे काहीच कारण नाही. केवळ तुमच्या फोनच्या सेटिंग्समध्ये जरूरी बदल करा आणि काम होईल. ते कसं करायचं हे ठाऊक नाही? पुढील पायऱ्या पूर्ण करा.

App Installation From Unknown Sources

पायरी १ - तुमच्या डिव्हाईसच्या “सेटिंग्स”मध्ये जा आणि "सिक्युरिटी" निवडा आणि "अन्नोन सोर्सेस" पर्याय चेक करा (निवडा).

Rummy Webtopia Apk Installation Start

पायरी २ - स्क्रीनच्या वरच्या भागातून नोटिफिकेशन पॅनल खालच्या बाजूस खेचा किंवा तुम्ही डाऊनलोड केलेले फोल्डर तपासा आणि इन्स्टॉल करण्यासाठी रमीसर्कल APK वर क्लिक करा.

Enjoy the Rummy App

पायरी ३ - अँपवर टॅप करा आणि दि बेस्ट रमी एक्सपिरिअन्सTM मिळवा.

आयओएससाठी रमी अँप डाऊनलोड आणि इन्स्टॉलेशन

पायरी १ – आयओएस अँप स्टोअरवर जा

पायरी २ – अँप स्टोअर सर्चमध्येः रमीसर्कल टाईप करा आणि शोधा

पायरी ३ – रमीसर्कल अँप इन्स्टॉल करा

पायरी ४ – "अँपन"वर क्लिक करा आणि दि बेस्ट रमी एक्सपिरिअन्सTM चा आनंद घ्या

जर तुम्हांला तरीही रमीसर्कल एप डाऊनलोड करता येत नसेल किंवा काही समस्या येत असेल तर आम्हांला info@webtopiaservicestech.com वर ईमेल करा आणि तुमच्या समस्या डिव्हाईसबद्दलच्या माहितीसह लिहा। आमची कस्टमर सपोर्ट टीम तुम्हांला रमीसर्कल एप डाऊनलोड आणि इन्स्टॉल करण्यासाठी संपूर्ण मदत करेल.

आता तुम्ही हे सुपर कूल रमी एप इन्स्टॉल केल्यानंतर आता त्यावर खेळून पाहूया.

New Player

नवीन खेळाडू

रमीसर्कलसोबत पहिल्यांदाच खेळत आहात? मग तुम्ही एक उत्तम सुरूवात केली आहे. आपल्या अँड्रॉइड किंवा आयओएसवर हल्लीच डाऊनलोड केलेले एप उघडा आणि आमच्यासोबत नोंदणी करून कॅश गेम्स, टुर्नामेंट्‌स आणि प्रॅक्टिस गेम्सही अगदी तात्काळ खेळायला सुरूवात करा. तुम्ही अजूनही हा गेम नीट खेळायला शिकत असाल तर कॅश गेम्स खेळण्याआधील प्रॅक्टिस गेम्समध्ये सराव करा. रमीचे नियम आणि ती अधिक चांगल्या पद्धतीने खेळण्यासाठी रमी कशी खेळायची वर क्लिक करा.

Existing Player

जुने खेळाडू

जर तुम्ही आधीच आमच्यासोबत नोंदणीकृत असाल तर तुम्ही हल्लीच डाऊनलोड केलेले अँड्रॉइड किंवा आयओएस एप उघडा आणि तुमच्या युजरनेम आणि पासवर्डसह लॉगिन करा आणि तुमच्या मोबाईलवर रमी गेम्स खेळण्याची मजा लुटा.

तुमच्या मोबाईलवर भारतीय रमी एप डाऊनलोड करण्याचे काय फायदे आहेत?

तुमच्या मोबाईल ब्राऊझर आणि अगदी डेस्कटॉपवरसुद्धा हाच गेम अगदी सहजपणे खेळता येत असला तर मग रमीसर्कल एप कशाला डाऊनलोड करायचं? त्याची एकाहून अधिक कारणे आहेत.

वेगवान आणि सुरळित अनुभव

रमीसर्कल एप झकास, सुरळित आणि वेगवान आहे. याचा युजर इंटरफेस स्वच्छ असून गेमही पटकन लोड होतो. तुम्ही जेव्हा खेळायला बसता तेव्हा तुमच्यासमोर येते एक साफ गेम टेबल आणि नीटनेटका डॅशबोर्ड ज्यातून तुम्ही गेम्स निवडू शकता आणि आपल्या खात्याचे व्यवस्थापन करू शकता.

ऑन दि गो तुमचा आवडता रमी गेम फॉर्मेट!

रमीच्या अनेक प्रकारांसह तुम्हांला हवे तेव्हा त्या वेगवेगळ्‌या प्रकारांचा आनंद लुटा. रमी अॅपसह आता हा खेळ तुमच्या हातात आहे. हा वापरण्यास अतिशय सोपा आणि सुलभ आहे. तुमच्या खिशात एवढ्‌या मस्त गेमपेक्षा आणखी कूल काय असू शकतं!

खऱ्या खेळाडूंसोबत खेळा

भारतभरातील सर्वोत्तम रमी खेळाडूंसोबत खेळण्याचा रोमांच आणि तोही तुमच्या सुविधेनुसार. हे अगदी अतुलनीय आहे.

खास प्रमोशन्स

रमीसर्कलवर स्पेशल ऑफर्स आणि प्रमोशन्स कायमच सुरू असतात. तुम्हांला जर त्यांचा फायदा उठवायचा असेल तर केवळ अँड्रॉइड किंवा आयओएसवर गेमची मजा लुटा आणि डील कधीही चुकवू नका.

रिअल टाईम अपडेट्स

आणि तुम्ही खास ऑफर्स चुकवायला नकोत किंवा कॅश बक्षिसे जिंकण्याची संधी घालवायला नकोत म्हणून आम्ही तुम्हांला रिअल टाईम अपडेट्स देतो.

लक्ष विचलित करणाऱ्या गोष्टी नाहीत

इथे लक्ष विचलित करणाऱ्या कुठल्याही गोष्टी नाहीत. हा एक स्वच्छ आणि नीटनेटका इंटरफेस असून यात खेळावरून तुमचे लक्ष विचलित होईल असे बॅनर्स, जाहिराती किंवा पॉप–अप्स नाहीत. इथे तुम्हांला केवळ गेमवर लक्ष केंद्रित करता येईल. इथे सर्वोत्तम रमी अनुभव आणखी चांगला होतो.

सर्वोत्तम युजर इंटरफेस

समृद्ध रंग, विनाअडथळा युजर इंटरफेस आणि एकाच वेळेस मल्टि–टेबल गेम्स खेळण्याचा पर्याय यांमुळे हे एक सर्वोत्तम रमी एप बनते.

प्रॅक्टिस करा किंवा खऱ्या कॅशसाठी खेळा

प्रॅक्टिस गेम्ससह तुमच्या कौशल्यात भर टाका किंवा खऱ्या कॅशसाठी खेळा. निवड अगदी तुमच्या हातात आहे. आमच्या रमीसर्कल मोबाईल अॅपसह तुम्ही शिकाऊ खेळाडू ते अनुभवी खेळाडू हा प्रवास सहजपण करू शकाल. किंवा कॅश गेम्स खेळायला सुरूवात करून तुमच्या मोकळ्‌या वेळेचा उपयोग करू शकता.

तेव्हा अँड्रॉइड आणि आयओएस फोन्सवर भारतीय रमी एप डाऊनलोड करा आणि सर्वोत्तम रमी अनुभव अधिक चांगला होत जाताना पहा.

नवीन विजेता
Sobhan Khatua
मी फर्स्टलेन फ्रायडे फिनाले चॅम्पियनशिपमध्ये खेळलो आणि त्यामुळे खूपच खुश झालो. रमी खेळण्यासाठी रमीसर्कल हे एक सर्वोत्तम ॲप आहे.
Tushar Thorat
रमीसर्कलवर रमी खेळणे हा खरंच छान अनुभव होता. हे अनेक लोकप्रिय ॲप्सपैकी एक आहे - माझा विश्वास आहे की इथे सगळे जिंकू शकतात. टुर्नामेंट जिंकल्याबद्दल आणि सलग दोनवेळा प्रथम आल्याबद्दल मी खूप खुश आहे. फ्रायडे सॅटेलाईट टुर्नामेंटमध्ये मी रू. 2.5 लाख जिंकलो. हे खूपच अप्रतिम आणि अविश्वसनीय आहे. धन्यवाद रमीसर्कल!
Prakash E
Rummy Webtopia हे सर्वोत्तम ऑनलाईन रमी अॅप्सपैकी एक आहे आणि त्यावर गेम्स खेळणे मला अतिशय आवडते. मनापासून शुभेच्छ!
Muthu Kamatchi
मिड डे ब्लॉकबस्टर फिनालेमध्ये दुसरे बक्षिस जिंकल्याबद्दल मी अतिशय आनंदात आणि उत्साहात आहे. अन्य रमी अॅप्सच्या तुलनेत हे ऑनलाईन रमी एप खरे आहे त्यामुळे ह्याच अॅपवर खेळावे असे मी सर्वांना सुचवेन. धन्यवाद रमीसर्कल.
Sri Krishna
मी रमीसर्कलवर गेल्या ४ वर्षांपासून रमी खेळत आहे आणि ऑनलाईन गेमिंसाठी माझा ह्या ऑनलाईन अॅपवर विश्वास आहे. मी मिड डे ब्लॉकबस्टर टुर्नामेंटमध्ये रू. ३४५४४.११ जिंकलो. मला टोर्न्मेंट्स आणि कॅश गेम्स आवडतात. मी मिड डे ब्लॉकबस्टरमध्ये दोनवेळा जिंकलो आहे. रमीसर्कल सर्वच बाबतीत खरी आणि अचूक आहे.
Robinson Amalorpavan Bappu
मी खरंच खूप आनंदात आहे. रमीसर्कलचे मनापासून आभार. मी हे एप गेल्या २ वर्षांपासून वापरत आहे. हे खूपच चांगले रमी एप आहे. उत्तम सहकार्यासाठी रमीसर्कल टीमचे आभार.
Kantha Reddy Vangala
रमीसर्कल मी माझ्या आयुष्यात पाहिलेल्या सर्वोत्तम रमी अॅप्सपैकी एक आहे. इथे वेळ छान व्यतीत होतो. उत्तम समर्थनासाठी रमीसर्कलच्या टीमचे आभार.
Thothadi Yerri Naidu
आज मी खूप आनंदात आहे कारण मी संडे मिलियनेर टुर्नामेंटमध्ये जिंकलो. मी २०१६ पासून रमीसर्कलवर खेळत आहे. अनेक टुर्नामेंट्‌स खेळल्यानंतर मी प्रथमच एवढी मोठी रक्कम जिंकलो आहे. लोक नेहमीच म्हणतात की ह्या टुर्नामेंट्‌स खोट्‌या असतात आणि तुम्ही कधीच काही जिंकू शकणार नाही. पण मी जिंकलो हा ह्याच गोष्टीचा पुरावा आहे की ह्या टुर्नामेंट्‌स आणि गेम्स हे खरे आहेत. मी रमीसर्कलचा आभारी आहे. मला ह्या टुर्नामेंट्‌समध्ये खेळताना मजा आली आणि ह्या खऱ्या रमी अॅपबद्दल मी इतरांना सांगेन.
Ellangkarthick Jeyadurai
रमीसर्कलवर रमी खेळण्याचा अनुभव खूपच छान होता. मला आनंद आहे की मी मिड डे ब्लॉकबस्टर फिनाले टुर्नामेंटमध्ये प्रथम पुरस्कार जिंकलो. तो गेम खूपच थरारक होता. मला अॅपवर खेळताना अतिशय मजा आली.
Saragadam Adeswararao
सर्वांत मोठ्‌या ऑनलाईन रमी टुर्नामेंट्‌सपैकी एक असलेले उत्तम गेमिंग एप विकसित करण्यासाठी रमीसर्कलचे धन्यवाद. एलिट संडे टुर्नामेंटसाठी मी प्लॅटिनम एलिट विजेता आहे. ह्या रमी टुर्नामेंटमध्ये २००० खेळाडूंनी सहभाग घेतला होता. मी टुर्नामेंटमध्ये पहिल्या स्थानावर पोहोचलो यावर माझा विश्वासच बसत नाहीये. मी खूप आनंदात आणि उत्साहात आहे. मला आशा आहे तुम्ही अशाच अनेक थरारक टुर्नामेंट्‌सचे आयोजन कराल.
Ravikumar Bandaru
मी अतिशय उत्साहात आहे की रमी खेळताना मी रू. ६०००० जिंकलो. मला रमीसर्कल टीमचे आभार मानायचे आहेत. रमी खेळण्यासाठी हे एक मस्त एप आहे.
Ravi Dinde
धन्यवाद रमीसर्कल. मी टुर्नामेंट खेळलो आणि पहिला आलो. हा माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम अनुभव आहे. मी रू. २,००,००० चे पहिले बक्षिस जिंकलो . रमीसर्कल हे एक बेस्ट एप आहे.
Anil Shah
रमीसर्कल हा अतिशय मनोरंजक गेम आहे. हा गेम आयुष्य बदलू शकतो. खऱ्या गेममध्ये तुम्ही जिंकू किंवा हरू शकता. मला रमीसर्कल अतिशय आवडते.
Selva Ganapathy
रमी गेम्स खेळण्यासाठी रमीसर्कल एक सुपर एप आहे. ते अनेक टुर्नामेंट्‌सचे आयोजन करतात आणि त्यांच्या तांत्रिक टीमचे समर्थन अतिशय उत्तम आहे. मोठ्‌या टुर्नामेंट्‌समध्ये पहिल्या फेरीतही त्यांनी बक्षिसे ठेवली तर अधिक चांगले होईल. त्यामुळे अधिकाधिक लोकांना सहभाग घेण्यासाठी प्रोत्साहन मिळेल. एकूण रमीसर्कल खूपच छान आहे. धन्यवाद.
Senthil Kumar Balaru
थ्रिलिंग थर्सडे टुर्नामेंटमध्ये सहभाग घेताना आणि जिंकताना मला खूपच छान वाटले. चांगले खेळण्याचा मी नेहमीच प्रयत्न करतो आणि जिंकल्यानंतर मला आनंदही होतो.
Suresh Pitta
मी हे निश्चितपणे बोलू शकतो की रमीसर्कल हे सर्वोत्तम एप असून ते आपल्या खेळाडूंना उत्तम रमी अनुभव प्रदान करते. टुर्नामेंट्‌स अतिशय रोचक आणि रोमांचक असतात. मी हल्लीच SRT फिनाले टुर्नामेंटमध्ये खेळलो आणि पुरस्काराच्या रूपात सुमारे रू. २ लाख जिंकलो. मी खूपच आनंदात होतो. ऑनलाईन रमी खेळण्यासाठी रमीसर्कल हा सर्वाधिक युजर–फ्रेंडली प्लॅटफॉर्म आहे.

वारंवार विचारले जाणारे सामान्य प्रश्न

रमी गेम डाऊनलोड करण्याबद्दल ग्राहकांना काही सामान्य प्रश्न असतात. त्यांची उत्तरे समजून घेऊया.

प्ले स्टोअर व्यतिरिक्त अन्य स्त्रोतांकडून इन्स्टॉलेशन ब्लॉक आहे असा इशारा मला का मिळतो आहे?

हे तुमच्या फोनचे डिफॉल्ट सेटिंग आहे. अज्ञात डाऊनलोड्‌स होऊ नयेत म्हणून हे तुमच्या फोनमध्ये फिल्टर पेपरसारखे काम करते. मात्र, रमीसर्कलसारख्या सच्च्या आणि १००% सुरक्षित प्लॅटफॉर्म्ससह काळजीचे काहीच कारण नाही. तुमच्या फोनच्या सेटिंग्समध्ये अन्य स्त्रोतांना परवानगी दिल्यानंतर रमी एप तुमच्या स्मार्टफोनवर डाऊनलोड आणि इन्स्टॉल होईल.

रमीसर्कल अँपवर मी फ्री रमी गेम खेळू शकतो का?

होय, आमच्या अँपवर तुम्ही फ्री म्हणजे मोफत रमी गेम खेळू शकता. आमच्यासोबत नोंदणी करा आणि २४ तास फ्री गेम्सची मजा लुटा. प्रॅक्टिस गेम्स आणि कॅश गेम्स उपलब्ध आहेत आणि तुम्ही त्यातून तुमच्या पसंतीनुसार निवडू शकता.

काय मी रमीसर्कल एप ऑफलाईन असताना डाऊनलोड करू शकतो?

अन्य कुठल्याही अँप्लिकेशनप्रमाणे रमीसर्कल एप डाऊनलोड करण्यासाठीसुद्धा स्थिर आणि सक्रिय इंटरनेट जोडणीची गरज आहे. ह्या अँपला जास्त जागा लागत नाही आणि ते तुमच्या स्मार्टफोनवर पटकन डाऊनलोड होते.

रमीसर्कल एप मोफत आहे की विकत?

फ्री आणि कॅश गेम्स प्रदान करणारे रमीसर्कल एप संपूर्णपणे मोफत आहे. अँड्रॉइड उपयोगकर्ता आमच्या वेबसाईटवरून एप डाऊनलोड आणि इन्स्टॉल करू शकतात आणि आयओएस उपयोगकर्ता आयओएस अँपस्टोअरवरून मोफत हे एप डाऊनलोड करू शकतात.

 


वाचायलाच हवा असा लेख -

अँड्रॉइड फोनवर डाऊनलोड करायलाच हवेत असे १० मोफत गेम्स

 Back to Top