कॅशसाठी ऑनलाईन रमी खेळा
इंडियन रमी ऑनलाईन खेळा आणि खरी कॅश जिंका
खऱ्या कॅशसाठी गेम्स खेळणे हे कुठल्याही खेळाडूसाठी सर्वांत जास्त पुरस्कृत करणाऱ्या विजयांपैकी एक आहे. त्यामुळे गेम आकर्षक, मजेदार आणि मनोरंजनाने भरलेला ठरतो, ज्याकडे दुर्लक्ष केले जाऊ शकत नाही. ऑनलाईन रमी हा अतिशय लोकप्रिय पत्त्यांच्या गेम्समधील एक असून तो संपूर्णपणे कौशल्यावर आधारलेला आहे. त्याशिवाय, तो खेळणे संपूर्णपणे कायदेशीर आहे.
जरी हे सगळं खूपच छान वाटत असलं तरी हा गेम कसा खेळला जातो आणि खऱ्या कॅश टुर्नामेंट्स खेळताना कुठल्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी हे जाणून घेणे सर्वांत महत्त्वाचे आहे. प्रत्येक खेळाडूने कॅशसह खेळताना मर्यादेत राहून कसे खेळावे आणि आपले केवळ नुकसानच होऊ देऊ नये हे समजून घेण्याची गरज आहे. ऑनलाईन रमी ही मनोरंजनासाठी उपलब्ध असून योग्य संतुलन साधणे महत्त्वाचे आहे.
रमीसर्कलवर कॅशसाठी ऑनलाईन रमी कशी खेळावी हे सर्व रमी खेळाडूंना माहिती व्हावे यासाठी इथे सखोल माहिती देण्यात आली आहे.
खऱ्या कॅश गेम्ससाठी ऑनलाईन रमी प्लॅटफॉर्मवर सुरूवात कशी करायची:
पुढे दिलेल्या ह्या सोप्या पायऱ्यांसह खरे कॅश गेम्स खेळायला सुरूवात करा.
पायरी १ – webtopiaservicestech.com वर आपली माहिती भरून रजिस्टर करा. जलद रजिस्ट्रेशनसाठी तुम्ही तुमच्या फेसबुक अकाऊंटलाही लिंक करू शकता. रमीसर्कलसोबत अकाऊंट निर्माण करणे संपूर्णपणे मोफत आहे!
- आवडीचे युजरनेम
- आवडीचा पासवर्ड
- खासगी ईमेल आयडी
तुम्ही डेस्कटॉप साईट, मोबाईल साईट किंवा रमीसर्कल अँपवर तुमचे अकाऊंट निर्माण करू शकता. (रमी गेम एप मोफत डाऊनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा)
पायरी २ – यशस्वी रजिस्ट्रेशननंतर तुम्ही रमी लॉबीमध्ये प्रवेश मिळवू शकाल आणि प्रॅक्टिस गेम्स खेळणे सुरू करू शकाल. तुम्हांला जर रमी व्यवस्थित खेळता येत असेल तर तुम्ही कॅश गेम्स खेळायलाही सुरूवात करू शकता आणि जॉईन करताना तुमच्या अकाऊंटमध्ये भरण्यात आलेल्या बोनसचाही आनंद तुम्ही घेऊ शकता. रमीच्या पुढील प्रकारांमधून तुम्ही निवड करू शकता:
- पॉईन्ट्स रमी
- १०१ पूल रमी
- २०१ पूल रमी
- डील्स रमी
- रेज रमी
रमी खेळायला नवीनच सुरूवात करत आहात, तर मग "रमी नियमांचे सविस्तर मार्गदर्शक आणि रमी कशी खेळावी" ते पहा. त्यामुळे भारतीय रमी कशी खेळली जाते ते आणि रमीचे नियम समजून घेण्यासाठी तुम्हांला मदत होईल. प्रॅक्टिस गेम्ससह तुम्हांला ऑनलाईन रमी नक्कीच समजेल आणि मग तुम्ही लवकरच कॅश गेम्स खेळू शकाल.
पायरी ३ – एकदा का तुम्हांला हा गेम खेळण्याबद्दल आत्मविश्वास वाटला की तुम्ही कॅश प्लेयर बनू शकता. सुरूवात करण्यासाठी उपलब्ध असलेल्या विभिन्न पेमेंट पर्यायांचा वापर करून तुमच्या अकाऊंटमध्ये कॅश भरा. मग लॉबीमधून कॅश गेमची निवड करून तुम्ही सुरूवात करू शकता. कुठलाही कॅश गेम जिंकल्यानंतर तुम्हांला मिळालेली रक्कम तुमच्या अकाऊंटमध्ये भरली जाईल आणि जेव्हा तुम्हांला वाटेल तेव्हा तुम्ही ती रक्कम विथड्रॉ करू शकता.
अड्ड कॅश लिमिट्स
जेव्हा तुम्ही तुमच्या खात्यात कॅश भरत असता, तेव्हा तुम्ही पुढील काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात. इथे मासिक आणि दैनंदिन अशा दोन्ही मर्यादा आहेत. जेव्हा तुम्ही कॅश भरत असता तेव्हा तुम्ही ह्या दोन्हीमध्ये संतुलन साधायला हवे.
मासिक मर्यादाः: रमीसर्कलसोबत तुमच्या इतिहासानुसार सिस्टमतर्फे डिफॉल्ट मर्यादा ठरवली जाते. तुम्ही अड्ड कॅश लिमिट एका जास्तीत जास्त ठराविक रक्कमेपर्यंत वाढवू किंवा कमी करू शकता.
२४ तासांची मर्यादा: ही सिस्टमतर्फे ठरवण्यात आलेली डायनॅमिक मर्यादा असून खाते प्रमाणीकरणाच्या स्तरावर ही अवलंबून आहे. त्यात रोलिंग मर्यादा असते. उदा. २४ तासांसाठी तुमची रू. १००० ची मर्यादा आहे आणि तुम्ही दुपारी सुमारे ३ वाजता रू. ५०० तुमच्या खात्यात भरलेत, तर मग पुढील दिवसाच्या दुपारी ३ वाजेपर्यंत तुम्ही रू. ५०० पर्यंत भरू शकता. तुम्ही गरज भासल्यास अनेक वेळा कॅश भरू शकता, मात्र २४ तासांमध्ये रू. १००० ची मर्यादा तुम्हांला राखावी लागेल.
खेळाडूंनी जबाबदारीने खेळावे यासाठी ह्या दोन्ही मर्यादा रमीसर्कलने सक्रिय केल्या आहेत.
कॅशसाठी खेळता येतील असे कोणते विभिन्न रमी गेम्स आहेत?
रमीसर्कलवर अनेक टुर्नामेंट्स आणि गेम्स उपलब्ध आहेत. खेळाडूने केवळ त्यांना साजेसा असा गेम शोधून तो खेळायला सुरूवात करावी.
रमी टुर्नामेंट्स
नियमितपणे वेगवेगळ्या कॅश रमी टुर्नामेंट्स सुरू असतात. यात फ्री रमी टुर्नामेंट्स आणि कमी शुल्क भरून खेळण्याच्या टुर्नामेंट्सचा समावेश असतो. खेळाडूने टुर्नामेंटमध्ये सहभागी होण्यासाठी आपली नोंदणी करून आपली जागा निश्चित करायला हवी. कॅश गेम्सच्या तुलनेत ह्या टुर्नामेंट्स दीर्घ काळासाठी चालतात. त्यामुळे जेव्हा तुम्हांला पुरेसा वेळ असेल तेव्हा यात सहभागी व्हा.
कॅश गेम्समधील रमीचे प्रकार
कॅश गेम्स अधिक उत्स्फूर्त असतात आणि तुमच्याकडे जर मर्यादित वेळ असेल तर हा प्रकार सर्वोत्तम पर्याय आहे. हे गेम्स वेबसाईटवर निरंतर सुरू असतात आणि तुम्ही कुठलाही एक प्रकार निवडू शकता. रमी कॅश गेम्सचे काही लोकप्रिय प्रकार पुढीलप्रमाणे आहे:
- पॉईन्ट्स रमी – २ खेळाडू, ६ खेळाडू
- पूल रमी: - १०१ किंवा २०१ पॉईंट्ससाठी खेळता येऊ शकतात
- डील्स रमी – बेस्ट ऑफ २ किंवा बेस्ट ऑफ ६
- रेज रमी – नियमित कालांतराने पॉईंट मूल्य वाढत जाणारी २ ते ६ खेळाडूंची रमी
कॅश गेम्स जिंकलेले खेळाडू
प्रथम पुरस्कार विजेता r १०००००
जिंकलेली रक्कमr १.७ लाख
जिंकलेली रक्कमr १.६ लाख
r ७०,००० जिंकले
द्वितीय पुरस्कार विजेता r १,००,०००
नववे पुरस्कार विजेता r २५,०००
चौथा विजेता r १,००,०००
r १,००,००० जिंकले
r ९९,८०० जिंकले
1st Prize Winner r 86,000
प्रथम पुरस्कार विजेता r ९५,०००
प्रथम पुरस्कार विजेता r २ लाख
प्रथम पुरस्कार विजेता r २,७२,३२७.८३
प्रथम पुरस्कार विजेता r १.२ लाख
द्वितीय पुरस्कार विजेता r २६.९ लाख
तिरूचिरापल्ली, तामिळनाडू
थ्रिलिंग थर्सडे
कॅशसाठी ऑनलाईन रमी खेळण्याचे फायदे
गिफ्ट व्हाऊचर्सचा तुम्हांला फायदा होईल किंवा नाही, कॅश मात्र नेहमीच उपयोगी पडते. खऱ्या पैशांसाठी ऑनलाईन रमी गेम्स खेळण्याचे पुढील काही फायदे आहेत.
- भारतातील सर्वोत्तम रमी खेळाडूंसोबत स्पर्धा करण्याची संधी.
- आव्हानात्मक गेम्स आणि मोठी कॅश बक्षिसे
- कॅशचा वापर अधिक गेम्स खेळण्यासाठी केला जाऊ शकतो किंवा तुमच्या खात्यामध्ये ट्रांसफर केले जाऊ शकतात
- खात्यामध्ये कॅश भरताना मोठे बोनस पर्याय
- खऱ्या कॅश गेम्सवर कॅशबॅक ऑफर्स
- गेम्स जिंकल्याबद्दल खात्यात खरे पैसे पाहण्याचा आनंद
- एक्स्ट्रा कॅश जिंकण्यासाठी एक मजेदार मार्ग
- जेव्हा तुम्ही एक कॅश खेळाडू बनता तेव्हा तुमच्या जीवनशैलीमध्येही सुधारणा होते
- मनी टेबलवर कौशल्यावर आधारित रमीच्या गेमसह आत्मविश्वास आणि स्मरणशक्तीमध्ये वाढ.
- अधिक पैसे लावलेल्या कॅश गेम्ससह एक्सपर्ट रमी खेळाडूंना अधिक वरच्या क्लब्समध्ये जाण्याची संधी मिळते
- मोबाईल आणि अँड्रॉइड अँपवर गेम्ससाठी जलद अॅक्सेस.
- तुमच्या खात्यातून सुरक्षितपणे त्वरित विथड्रॉवल
webtopiaservicestech.com वर कॅश रमी का खेळायची
जेव्हा तुम्ही खऱ्या पैशांसाठी खेळत असता, तेव्हा तुम्हांला ती वेबसाईट सुरक्षित असायला हवी असते, जिथे तुमची माहिती सुरक्षित राहिल आणि प्लॅटफॉर्म खरा असेल. ४ करोडहून अधिक नोंदणीकृत खेळाडूंसह रमीसर्कल ही भारताची सर्वांत मोठी रमी वेबसाईट आहे. ही केवळ सुरक्षितच नाही तर पेमेंट कार्ड इंडस्ट्री डाटा सिक्युरिटी स्टॅन्डर्ड (PCI DSS) कंप्लायंटही आहे. तुम्ही करत असलेला प्रत्येक व्यवहार १०० टक्के सुरक्षित आणि कायदेशीर आहे. कुठल्याही प्रकारची फसवणूक होऊ नये म्हणून सर्व खाती केवायसी सत्यापित आहेत.
तेव्हा रमीसर्कलवर सामिल व्हा आणि ऑन दि गो कॅश गेम्स जिंका.
कॅश रमी रिअल मनी गेमसाठी वारंवार विचारले जाणारे प्रश्न
रमीसर्कलवर आम्ही किती रक्कम जिंकू शकतो?
रमीसर्कलवर कॅश टुर्नामेंट खेळण्यासाठी कमीत कमी किती रक्कम भरावी लागते?
मी माझ्या रमीसर्कल खात्यामध्ये कॅश कशी भरू?
रमीसर्कलवरून मी कॅश कशाप्रकारे विथड्रॉ करू शकतो?
नोंदणीची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर मी लगेच कॅश टुर्नामेंट्स खेळायला सुरूवात करू शकतो का?
मी कॅश गेम्स कुठे शोधू?
पेमेंट गेटवे वापरण्यास सुरक्षित आहे का?
आमच्या सपोर्ट टीमशी संपर्क साधा
रमीसर्कलची सपोर्ट टीम तुम्हांला बेस्ट रमी एक्सपिरीअन्सTM अनुभव प्रदान करण्यासाठी २४x७ उपलब्ध असते. तुमच्या नोंदणीकृत ईमेल आयडीसह info@webtopiaservicestech.com वर आमच्या कस्टमर सपोर्ट टीमशी संपर्क साधा आणि तुमच्या समस्या सांगा. आमचे प्रतिनिधी समाधानासह तुमच्याशी लवकरच संपर्क साधतील.
वाचायलाच हवेत असे लेख -
२०२० मध्ये तुम्ही चुकवायला नकोत असे सर्वोत्तम खरे पैसे कमावण्याचे गेम्स